Published On : 17-06-2025
Your result verification process has been successfully completed. Please log in to your account and click on the "Apply Result Verification" link to check your result. If your result is approved, you can proceed to download your Provisional Certificate by clicking on the "Download Certificate" option. If you are registered through a sub-center, please contact your respective center for further information regarding your result.
|
Published On : 19-03-2025
|
Published On : 13-01-2025
|
Published On : 13-01-2025
|
Published On : 10-01-2025
|
Published On : 10-01-2025
|
Published On : 09-01-2025
|
Published On : 30-09-2024
|
Published On : 27-09-2024
शासकीय रेखाकला परीक्षेची विद्यार्थ्यांची दैनंदिन अनुपस्थिती (Absent) ऑनलाईनरित्या त्या दिवसाचे पेपर संपल्यावर त्याच दिवशी भरण्यात यावी. |
Published On : 26-09-2024
|
Published On : 25-09-2024
अत्यंत महत्त्वाची सूचना महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शासनाने/स्थानिक प्रशासनाने ज्या ज्या जिल्ह्यातील शाळांना दिनांक 26 सप्टेंबर, 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. त्या त्या जिल्ह्यातील दिनांक 26 सप्टेंबर, 2024 रोजी होणाऱ्या एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे दोन पेपर पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर एलिमेंटरी चे दोन पेपर घेण्याबाबत दिनांक व वेळ यथावकाश कळविण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यात शासनाने/स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही अशा जिल्ह्यातील परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात, याची नोंद घेण्यात यावी. |
Published On : 24-09-2024
काही केंद्रांनी अद्याप ऑब्जेक्ट ड्रॉइंग आणि मेमरी ड्रॉइंगसाठी (दिनांक 25-09-2024) प्रश्नपत्रिका डाउनलोड केलेल्या नाहीत. कृपया ते शक्य तितक्या लवकर डाउनलोड करा.Some centers have not yet downloaded the question papers for Object Drawing and Memory Drawing (dated 25-09-2024). Please download them as soon as possible. |
Published On : 20-09-2024
|
Published On : 17-09-2024
हजेरीपत्रिका व निकालपत्रिका लाईव्ह करण्यात आली आहे |
Published On : 11-09-2024
शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांना सूचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेचे "Exam Registration" झाले आहे. पण परीक्षेच्या Fees चे पेमेंट अद्याप झालेले नाही, त्यांच्या Fee भरण्यासाठी आज, ११.०९.२०२४ रोजी संध्याकाळी ५.00 वाजेपासून रात्री १२.00 वाजेपर्यंत ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा केंद्रांनी राहिलेल्या विद्यार्थ्यांची फी भरावी, ही विनंती. यापुढे पेमेंट लिंक उपलब्ध करून देण्यात येणार नाही, याची परीक्षा केंद्रांनी नोंद घ्यावी. |
Published On : 05-09-2024
Hall Ticket Will Live from 10 September 2024 |
Published On : 05-09-2024
Before 8th September 2024 please Verify your Payment of Candidated and check your Reciepts |
Published On : 02-09-2024
|
Published On : 30-08-2024
|
Published On : 27-08-2024
|
Published On : 14-08-2024
|
Published On : 01-08-2024
|
Published On : 01-08-2024
|